नोटबंदी यशस्वी कि अयशस्वी हा आमचा प्रश्न नाही -अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील

anil bokil

टीम महाराष्ट्र देशा; देशातील प्रश्नावर धोरणात्मक शोध आणि चर्चा हे आमचे काम आहे. मोदी सरकार उद्या पडले तरी त्याचा आणि आमचा काहीच संबंद नाही. तसेच नोटबंदी यशस्वी कि अयशस्वी हा आमचा प्रश्न नसल्याच अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांनी सांगितल आहे.

Loading...

आम्ही एक संस्था असून आमचे काम केवळ दिशा दाखवण्याचे असून आपण केवळ जीपीएसची भूमिका निभावत असल्याचही बोकील म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केल्यानंतर सर्वप्रथम त्याचे स्वागत अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांनी केले होते. तसेच नोटबंदी करण्याचा सल्ला बोकील यांनीच दिला असल्याच बोलल जात

 Loading…


Loading…

Loading...