राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स पुढील ५० दिवसांत हटवा : हायकोर्ट

मुंबई : राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स पुढील ५० दिवसांत हटवा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्यभरातील पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दिले आहेत. ही मुदत जानेवारी अखेरीस संपत होती, मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून ही मुदत २३ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. सुस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी … Continue reading राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स पुढील ५० दिवसांत हटवा : हायकोर्ट