‘छपाक’ मधील दीपिकाचा किसिंग सीन लिक !

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘छपाक’ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. शुटींगदरम्यान या सिनेमातील काही सीन प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दीपिका आणि विक्रांत चा किसिंग करताना दिसत आहेत. सध्या तो व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Bwg7YAAAe7u

या व्हिडिओमध्ये आसपास असलेले लोक घराच्या छतावर जाऊन या सीनचे शुटींग पाहताना दिसत आहेत. अँसिड हल्ल्यातील पिडीता लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित #Chhapaak (छपाक) या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका दीपिका पादुकोण बजावत आहे. शुटींगच्या पहिल्या दिवसापासूनचं दीपिका प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार या करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=PEpRW8gEz2Q