माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं!,राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा हट्ट

टीम महाराष्ट्र देशा– शरद पवार यांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघांची ओळख आहे. मोदी लाटेतसुध्दा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे इच्छुक आहेत. पण, आता माजी आमदार दिपकराव साळुंखे यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने … Continue reading माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं!,राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा हट्ट