Share

Deepak Kesarkar | “संजय राऊतांएवढं वाईट…”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सकडून टीका केली होती.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सकडून टीका केली होती, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

तसेच, संजय राऊत काय बोलतात याकडे फारसं गांभीर्याने बघायची गरज नाही. आधी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार हा एकच त्यांच्याकडे मुद्दा होता. आता त्यांनी पाच तुकडे करतील अशा नवीन मुद्दा काढला आहे. शेवटी सत्ता गेल्यानंतर माणूस काहाही बोलू लागतो, अशी गत ठाकरे गटाची झाली आहे. त्यामुळे ते काहीही विधान करत असतात, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Deepak Kesarkar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now