गुवाहाटी : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे.
यातत आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :