सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट

 टीम महाराष्ट्र देशा : नव्या किमतींसह गॅलक्सी A-6+बाजारात दाखल झाला. या फोनच्या किमतींत कंपनीने दोन हजार रुपयांनी केली आहे हा फोन पेटीएम आणि अमेझॉनवर ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. जर तुम्ही पेटीएम वरून फोन खरेदी करणार असालं तर तुम्हाला तब्बल तीन हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा फोन ओरियो अॅनराॅइड सिस्टिमवर चालणार ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. सहा उंचीचा हा फोन असून 4 जिबी रॅम 64 जिबी इंटर्नल स्टोरेज आहे. येत्या काळात स्टोरेज 254 जीबी पर्यंत वाढला जाण्याची शक्यता आहे.

या फोनचा कॅमेरा ड्युअल असून तरुणांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.16 मेगा पिक्सल रियल कॅमेरा असून 24  मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

याशिवाय या फोन मध्ये अनेक फीचर्स आहेत ज्यात वायफाय,जीपीस, सेंसर आणि यात 32 जीबी आणि 65 जीबी असे २ प्रकारचे स्टोरेज उपलबध आहे.

जिओ फोन बुक करायचाय?

HTC U11- एचटीसी यु ११ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल