जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परलीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत. आज सकाळपासूनच पुण्यात या आंदोलनाला सुरवात झाली आहे. सकाळी पालकमंत्री … Continue reading जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’