fbpx

दौंड : बस डेपोच्या मागणीसाठी उपोषण

दौंड, सचिन आव्हाड – दौंड तालुक्यातील पाटस येथे पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थांमार्फत, पाटस येथे बस डेपो व्हावा यामागणीसाठी आज सकाळपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या उपोषणास पाठिंबा मिळत आहे .

लोक प्रतिनिधींनी लवकरात लवकर पाटस येथील बस डेपो च्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी उपोषण कर्ते गणेश जाधव , हर्षद बंदिष्टि आणि विनोद कुरुमकर यांनी केली आहे.

गोरगरिबांच्या हितासाठी प्राण गेले तरी चालतील- निलेश लंके