दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल

ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शीपणे कारभार करणारी पुणे जिल्ह्यातील दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरली आहे. सन १९५९ मध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली असून १० एकरामध्ये या बाजार समितीचे वास्तव्य आहे. ऑनलाईन गेट एन्ट्री, ऑनलाईन नोंदणी, मालाची प्रतवारी, ऑनलाईन मालाची लिलाव पद्धती, ऑनलाईन बोली पद्धती, २ वाजता शेतकऱ्यांच्या मालाची … Continue reading दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल