fbpx

आईच्या सांगण्यावरून मुलीनेच केली पित्याची हत्या

crime

राजस्थान : आईच्या सांगण्यावरून मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने बापाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले आहे. .पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून, यात मृताच्या दोन मुलींसह पत्नीचा समावेश आहे.

४५ वर्षीचे बाबुलाल आपल्या कुटूंबियांन सोबत राहत होते. १८ जुन रोजी त्यांना धारधार चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. यात बाबुलाल यांची पत्नी सुंदरा देवी आणि दोन मुली आणि मुलीचा प्रियकर महिपाल यांचा समावेश आहे. महिपाल हा त्यांच्या छोट्या मुलीचा प्रियकर आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

यामध्ये महिपालच्या काही मित्रांचा ही समावेश असावा आणि त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.पोलिसांना तपासात माहिती मिळाली आहे की बाबुलाल हे चारित्र्यावर सतत संशय घेत असत.आणि यामुळेच सतत घरात मारहाण करत .आणि यामुळेच घरात सतत तणावाचं वातावरण होतं . त्यामुळे सुंदरा देवी यांनीचं मुलीचा प्रियकर महिपालला स्वतःच्याच पतीची सुपारी देऊन पतीची हत्या केली.

मोठा भाऊच ठरला वैरी; जागेसाठी भावासह चौघांना पेटवले

पारनेरच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांना अटक