सनातन साधकाच्या घरात आढळला मोठा बॉम्ब साठा, घातपाताची शक्यता

पालघर : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला आहे.या छाप्यामध्ये 8 देशी बॉम्ब सापडले आहेत. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री देखील पोलिसांनी जप्त केली आहे. डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीमकडून अद्याप या बंगल्यात तपास सुरू आहे. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊतला ताब्यात घेण्यात आले आहे. वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा … Continue reading सनातन साधकाच्या घरात आढळला मोठा बॉम्ब साठा, घातपाताची शक्यता