fbpx

जेटली यांच्या निधनानंतरही औरंगाबादेत साजऱ्या झाल्या भाजपच्या दहीहंड्यां

औरंगाबाद : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले . जेटलींच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा रद्द केली. औरंगाबाद येथेही काही दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. ,मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे दहीहंडी महोत्सव रद्द न करता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोल्हापूर सांगली येथे महापुरामुळे औरंगाबादेत राज्यमंत्री अतुल सावे यांनी यंदाचा अतुल सावे यांनी यंदाचा दहीहंडी महोत्सव रद्द केला . मात्र भाजपतर्फे भाजप तर्फे शहरात गुलमंडी कॅनॉट सिडको एन -6, टीव्ही सेंटर यासह अन्य ठिकाणी दहीहंडी महोत्सव घेण्यात आला.

सांगली-कोल्हापूर महापुरामुळे अनेक अनेकांनी दहीहंडी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गोविंदा पथकांच्या विनंती मुळेच हा महोत्सव घेण्यात आला. गोविंदा पथकांसाठी हा महोत्सव आयोजित केल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले. मात्र जेटली यांच्या निधनामुळे शहरातील काही छोटे दहीहंडी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला अशीच तसदी भाजपने दाखवायला हवी होती अशी चर्चा शहरात सुरू झाली आहेत.

दरम्यान दर वर्षी प्रसणा रा दहीहंडी उत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद यांना प्रमाणात दिसून आला. यामुळे शहरातील सर्वच दहीहंडी महोत्सवाच्या ठिकाणी ठिकाणी आयोजकांना गर्दी जमू लागली लागली लागली