बुलढाणा : संपूर्ण राज्यामध्ये खरिपाचा हंगाम आता सुरू होणार आहे. राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खतांच्या सोबत लिंकिंग खत विकण्याची जबरदस्ती कृषी केंद्र चालकांकडून होत आहे.
मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<