काश्मीरमध्ये सीआरपीएफच्याच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांचा हल्ला; एक नागरिक ठार

श्रीनगर : एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ठरलेल्या ठिकाणी सोडल्यानंतर सीआरपीएफची गाडी परतत असताना श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. या गोंधळात घटनास्थळावरून निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या या गाडीखाली तीन जण चिरडले गेल्याने गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

या घटनेनंतर श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी मेहबुबा मुफ्ती सरकारवर टीका केलीये. दरम्यान ही घटना का व कशी घडली याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये आंदोलनकर्ते पोलिसांच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ