रोनाल्डोने मोडला ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम

Ronaldo breaks record of senior footballer Pele

माद्रीद : पोर्तुगालचा कर्णधार स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो याने ब्राझीलचे ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचा आंतरराष्ट्रीय गोल संख्येचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला.

Ronaldo breaks record of senior footballer Pele
Ronaldo breaks record of senior footballer Pele

शुक्रवारी विश्वचषक पात्रता फेरीदरम्यान फेरो आयलँड्स या संघाविरूद्ध रोनाल्डोने तीन गोल करून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७८ गोल पूर्ण केले. पेले यांनी १९५७-७१ या कारकिर्दीत ७७ गोल केले होते.

Ronaldo breaks record of senior footballer Pele
Ronaldo breaks record of senior footballer Pele

रोनाल्डोला हा विक्रम मोडण्यासाठी १४४ सामने खेळावे लागले, तर पेले यांनी केवळ ९२ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. दरम्या, फेरो आयलँड्सविरूद्धच्या सामन्यात रोनाल्डोच्या तीन गोलच्या जोरावर पोर्तुगालने सामना ५-३ असा जिंकला.

Ronaldo breaks record of senior footballer Pele
Ronaldo breaks record of senior footballer Pele