‘या’ अभिनेत्रीने मोदींवर सोडलं टीकास्त्र; मोदीजी, एक ह्दय किती वेळा जिंकणार?

मुंबई : चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव जगभरात झाला. कोरोनाचे भारतात २७० रुग्ण आढळून आले आहेत. भारतात सर्वाधिक ६३ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. अनेकांना राज्य सरकारने वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.

तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकट दूर करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील जनतेला आवाहन करत आहेत.

Loading...

‘लोकांनी घराबाहेर पडू नये असं सांगितलं जात आहे. मात्र त्याचसोबत संध्याकाळी ५ वाजता लोकांनी घराच्या बाहेर येत टाळ्या, थाळीनाद आणि घंटानाद करुन आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कामगार यांचं कौतुक करावं असंही मोदींनी सांगितले आहे. मात्र मोदींच्या या आवाहनावर अभिनेत्री नगमा हिने टीका केली आहे.

दरम्यान, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले पण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी फक्त टाळी आणि थाळी, एक ह्दय किती वेळा जिंकणार मोदीजी? असं ट्विट करत नगमा हिने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'