कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह

मुंबई : बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. कनिकाचा कोरोनाचा तिसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन मधून भारतात आली होती. त्यानंतर तिने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र कनिकाला काही दिवसांनी करोनाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाली. त्यानंतर तिला कोरोना झाला असल्याचं समोर आलं.

कनिका कपूरला कोरनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. कनिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. विशेष म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही स्वत:ची टेस्ट केली. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

Loading...

दरम्यान कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली होती.कनिकानं लिहिलं, ‘मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.’ मात्र कनिकाच्या या मेसेजनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावरून लक्ष्य केले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'