मुंबई विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने भरती

मुंबई विद्यापीठ

🔅 सहायक प्राध्यापक – १५४ जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह समकक्ष पदवी, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) किंवा आर्किटेक्चर प्रथम श्रेणी पदवी किंवा आर्किटेक्चरमधील पदवी आणि १ वर्षाचा अनुभव

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://goo.gl/aNVM5D

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Xd9J3K