दिल्ली : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे. ED, CBI, न्यायव्यवस्था या सर्वांना आपल्या ताबेदार बनावयाचं आणि याच्या माध्यमातून सर्वांना धाक आणि दडपशाही करून गुलाम बनावयाचं ही जी मानसिकता तयार झाली माणसांना गुलाम बनवायची यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत.
सोनिया गांधी यांनी या देशातील सर्वोच्च असलेलं प्रधानमंत्री पद त्याग केलेलं आहे. आम्ही या संदर्भात संसदेत ही आंदोलन केलं, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : “शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी
- Viral Video : पॅडशिवाय बॅटिंग करायला मैदानात पोहचला बॅट्समन, नंतर घडली ‘अशी’ घटना; पाहा VIDEO!
- Aaditya Thackeray: ज्यांना खावून खावून अपचन झालं त्यांनी गद्दारी केली – आदित्य ठाकरे
- Breaking News : मोठी बातमी! गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
- IND vs WI : पहिल्या सामन्यात शिखर धवनसोबत ‘या’ खेळाडूने द्यावी सलामी; वसीम जाफरचा सल्ला!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<