मुंबई : महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीनंतर आता काँग्रेसमध्ये भूकंप झाल्याची बातमी आहे. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत दलित नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव आणि काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या मुद्द्यावरून पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी गुरुवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना बोलावून घेतले. नाना पटोले यांनी काँग्रेस महाविकास आघाडी सोबच असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोले यांनी काँग्रेस महाविकास आघाडी सोबच असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<