बीड : दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मेहबूब शेख यांनी शरद पवारांकडे यूपीए अध्यक्ष पद सोपवावे असा प्रस्ताव मांडला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार देखील उपस्थित होते.
दरम्यान आज यावरच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस कधीच शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद मिळू देणार नाही. असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या –