fbpx

निष्क्रिय आमदारांवर कॉंग्रेस करणार कारवाई

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत एनडीएला जरी घवघवीत यश मिळाले आहे. पंजाबमध्ये मोदी लाटेला रोखण्यात कॉंग्रेसला यश मिळाले. पंजाबमधील १३पैकी कॉंग्रेसने ८ जागांवर यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग हे कारवाईच्या मूडमध्ये आहेत.

निवडणुकीपूर्वीच सिंग यांनी निवडणुकीत काम न करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर कारवाईंचे संकेत दिले होते. आता ज्या मंत्री, आमदारांनी निवडणुकीत काम केले नाही त्यांच्यावर कारवाई करणार असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.