आणि राहुल गांधींचे नाव अवतरले ट्विटरवर

राहुल गांधीं

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या सोशल मिडीयावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलच कोंडीत पकडताना दिसतात, मात्र त्यांच्या नावाने अधिकृत ट्विटरवर हॅड्ल नसल्याने बराचवेळा गफलत होयची. मात्र आता @officeofRG या ट्विटर हँडलचं नामकरण @RahulGandhi असं करण्यात आल आहे.

इतर राजकीय नेत्यांप्रमाणे राहुल गांधी यांचे अधिकृत ट्विटर हँडल त्यांचा नावाने नव्हते, तर @officeofRG नावाने चालवेल जायचे. पण हे हँडल ‘यूजर फ्रेंडली’ नसल्याचं अनेक जाणकारांचं मत होतं. त्यामुळे अखेर ट्विटर हँडलवरील नाव आणि त्यांच्या फोटोही बदलण्यात आला आहे.