मुंबई : कृषी विधेयकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सध्या स्वतंत्र भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयक चुकीची आहेत.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- #मराठा_आरक्षण : संभाजीराजेंनी केले राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत! म्हणाले…
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’
- ‘देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ : खासदार राजीव सातव