fbpx

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली महापालिकेतील 11 आजी – माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी 11 आजी – माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रव्साहेव दानवे उपस्थित होते.

11 जणांच्या भाजपा प्रवेशामुळं सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडले असल्याचे बोलले जात आहे.