पाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा स्वगृही येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत आपली नौका पार लावण्यासाठी या नेत्यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीला रामराम केला होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपमध्ये गेलेले नेते … Continue reading पाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी