Live Update : नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला विजयी आघाडी

congress bjp

नांदेड महापालिकेवर कुणाची सत्ता येणार ? अशोक चव्हाण याचं काय होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. नांदेड-वाघाळा महापालिका म्हणजे कॉंग्रेसचा गड मानली जात असल्याने या निवडणुकीला अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.आज सकाळी २० प्रभागातील ८१ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीचे कल पाहता अशोक चव्हाण आपला गड राखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. अस असल तरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरु असलेल्या मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील तेव्हाच चित्र स्पष्ट होईल

Live Update
सुरूवातीच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांचा गड कायम राहण्याची शक्यता
काँग्रेस 25, भाजप 03, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडीवर

Loading...

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये