fbpx

काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : राफेल डील खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात काँग्रेस लोकसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस देणार आहे. येत्या 24 तासात याबाबत काँग्रेसकडून निर्णय घेतला जाणार आहे.

राफेल डील खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावाच्या भाषणादरम्यानही केला होता. शिवाय राफेल डील खुद्द मोदींनी बदलली, असा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहे. आता त्यांनी थेट पंतप्रधानांवरच हक्कभंग आणण्याची तयारी केली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीतून सुशिलकुमार शिंदेंचा पत्ता कट

उद्योगपतींच्या मिठ्या चालतात मग राहुल गांधींची का नाही ? – राज ठाकरे