केडगाव शिवसैनिक हत्याकांड : प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नगरसेवक अटकेत

NAGAR MARDER

टीम महाराष्ट्र देशा : केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला अटक करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातून पहाटे त्याला अटक करण्यात आली.

या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापसह आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे

Loading...

दरम्यान, मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं. त्यानंतर विशाल कोतकरचा शोध सुरु होता. अखेर विशाल कोतकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण