निवडणूका झाल्या तर कॉंग्रेसला मिळणार २०० पेक्षा जास्त जागा

congress(10)

नोटाबंदीच्या परिस्थीतीत जर आता लोकसभा निवडणूका झाल्या तर कॉंग्रेसला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नुकताच कॉंग्रेसने जनमत जाणून घेण्यासाठी सर्व्हे करवून घेतला त्यातून कॉंग्रेसला मोठं यश मिळेल असा खुलासा झाला आहे. इतकेच नाहीतर कॉंग्रेसला आता निवडणूकीत ५४५ पैकी तब्बल २००पेक्षा जास्त जागा मिळण्याचीही शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व्हेसाठी ३५०-४०० संसदीय क्षेत्रात अभ्यास करण्यात आला. मुख्य रूपाने जास्तीत जास्त सर्व्हे फोनच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. आणि नोएडा-दिल्ली परिसरात कॉंग्रेस सध्या आपली पूर्ण ताकद लावून केंद्र सरकारच्या ५०० आणि १०००च्या नोटाबंदीला विरोध करीत आहे.

नोटाबंदीच्या परिस्थीतीत जर आता लोकसभा निवडणूका झाल्या तर कॉंग्रेसला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नुकताच कॉंग्रेसने जनमत जाणून घेण्यासाठी सर्व्हे करवून घेतला त्यातून कॉंग्रेसला मोठं यश मिळेल असा खुलासा झाला आहे. इतकेच नाहीतर कॉंग्रेसला आता निवडणूकीत ५४५ पैकी तब्बल २००पेक्षा जास्त जागा मिळण्याचीही शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे.