मोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही क्षमता नाही. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी काँग्रेस हा पर्याय नाही. त्यामुळे जर भाजपाला पराभूत करायचे असेल आणि मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचेअसेल भाजपा-कॉंगेसेतर नेत्यांना पुढे यावे लागेल. असे मत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. टीआरएस प्रमुख आणि … Continue reading मोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी