अखेर हार्दिक समोर कॉंग्रेसचे लोटांगण; ७ ते ८ समर्थकांना तिकीट देणार

टीम महाराष्ट्र देशा: सध्या व्हायरल सेक्स सीडीमुळे चर्चेत असणारे तसेच गुजरातमधील कॉंग्रेस विरोधी प्रमुख चेहरा असणाऱ्या हार्दिक पटेलची मागणी कॉंग्रेसने मान्य केली आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेस हार्दिक पटेलच्या आठ समर्थकांना उमेदवारी देणार आहे. कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहिती नुसार हार्दिकने ‘आरक्षणाच्या मागणीसह ७-८ समर्थकांसाठी तिकीटे मागितली होती. त्याप्रमाणे हार्दिकची मागणी योग्य असून पाटीदार क्षेत्रात मजबूत उमेदवार देण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.

bagdure

हार्दिक पटेल यांच्यासह जिग्नेश मेवाणीने यांनी ‘यांनी दलित कल्याण आणि विकासासाठी काही मागण्या ठेवत’ समर्थन देण्याचे आश्वासन दिले आहे. तर ओबीसी नेता असलेल्या अल्पेश ठाकोर यांनी १० ते १५ जणांसाठी उमेदवारी मागितली आहे

You might also like
Comments
Loading...