ऊस दारावर तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ – राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १९ व्या ऊस परिषदेचे नियोजन सुरू असून त्या ऊस परिषदेतच ऊसचा दर ठरवला जाणार आहे. तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. यंदाची ऊस परिषद खुल्या मैदानावर न घेता राज्यातील मोजक्याच प्रतिनिधींना घेऊन ऊस परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत तयारीही सुरू करण्यात आली आहे. परिषदेत जी भूमिका ठरेल ती राज्य सरकारने मान्य करावी, असे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :