भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना आतापर्यंत ३ वेळा राज्य सरकारने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप केला होता. तसेच शिवसैनिकांनी दोन दिवसांपूर्वी केलेला हल्ला हा देखील जीवे मारण्याचा प्रयत्न होता असेही सोमय्या म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर काही वेळा पूर्वी किरीट सोमय्या हे खार पोलीस पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार देण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे माझ्यावरील हल्ल्याचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : “आम्ही या स्पर्धेत सर्वोत्तम…”, मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर रोहित शर्मा झाला भावूक!
- जशास तसं..! नवनीत राणांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं ‘चोख’ उत्तर, चहा पितानाचा VIDEO केला ट्वीट!
- IPL 2022 RCB vs RR : बटलरला आवर घालण्यासाठी बंगळुरू सज्ज; वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड!
- “…तर मुंबई सोडून पळून जाल”, निलेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
- “मला विक्रम काळे यांची भीतीच वाटते, कारण…”, अजित पवारांनी व्यक्त केले मत