Tuesday - 28th June 2022 - 12:00 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला, लोक तुम्हाला हंड्याने मारतील”; जलील यांची टीका

by Rupali kadam
Monday - 16th May 2022 - 5:43 PM
Come to Aurangabad and talk about renaming people will hit you with pots Criticism of Jalil इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

औरंगाबाद : सध्या औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरु असताना पाहायला मिळत आहे. या मुद्यावरूनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नामांतराच्या विषयावरुन राजकारण करणं आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी बंद करावं. लोकांना नामांतर वगैरे काही नको आहे. त्यांना पाणी हवंय. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाहीये. तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर पाणी घेऊन या. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादला एकटे या आणि नामांतर विषयावर बोलून दाखवावं, लोक तुम्हाला हंड्याने मारतील, असं इम्तियाज जलील म्हणाले.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबादेतील भाजप नगरसेवक असणाऱ्या वॉर्डात जा, तिथे आमच्या आया-बहिणींना भेटा आणि त्यांना विचारा, नामांतर हवं की पाणी हवं? ते तुम्हाला नामांतराच्या विषयावरुन शिव्या घालतील. पाणाच्या मुद्द्यासाठी आग्रह धरतील.

औरंगाबादच्या नामांतरावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीस काय म्हणाले?

“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे?, असा सवाल करत औरंगाबाद नामांतर वाद मुख्यमंत्र्यांनी निकाली काढला. बीकेसी मैदानावर घेतलेल्या सभेत त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलं. मी आताही औरंगाबादला संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज नाहीये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.  “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची गरज काय? ओ खैरे, व्हा आता बहिरे. औरंगाबादचा केलाय कचरा, भाजपचं सरकार येईपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर विसरा”, अशा शब्दात नामांतरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी सेनेवर हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • “नाना पटोलेंना तक्रार करु दे ना, आम्ही…” अजित पवार यांचं वक्तव्य
  • IPL 2022 LSG vs RR : १०३ मीटर..! २० वर्षाच्या यशस्वी जयस्वालनं ठोकला ‘माँन्स्टर’ षटकार; पाहा VIDEO!
  • IPL 2022 : कोण आला रे कोण आला…राजस्थानचा ‘वाघ’ आला! कॅप्टन सॅमसनसाठी खूशखबर; वाचा!
  • “काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर…”; फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान
  • IPL 2022 : स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर KKR संघाचा पॅट कमिन्स म्हणतो, “मला आशा आहे की…”

ताज्या बातम्या

After the revolt of Eknath Shinde the problems of Chief Minister Uddhav Thackeray increased इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

pandurangawillbeworshipbyuddhavthackerayamolmitkaristweet इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Editor Choice

Amol Mitkari : पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार; अमोल मिटकरीचं ट्विट

महत्वाच्या बातम्या

After the revolt of Eknath Shinde the problems of Chief Minister Uddhav Thackeray increased सीएएएनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समर्थन करावे रामदास आठवले
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

Aditya Thackerays reaction to Sanjay Rauts ED notice सीएएएनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समर्थन करावे रामदास आठवले
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackerays reaction after the Supreme Court decision सीएएएनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समर्थन करावे रामदास आठवले
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar सीएएएनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समर्थन करावे रामदास आठवले
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alias pregnancy 3 days ago see VIDEO सीएएएनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समर्थन करावे रामदास आठवले
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

Most Popular

Criticism of Sanjay Raut इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Maharashtra

Sanjay Raut : “…तरी राज्य सरकारने आपला धर्म सोडलेला नाही”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

Political earthquake in Congress after Shiv Sena Balasaheb Thorat likely to resign इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Editor Choice

Balasaheb Thorat : शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये भूकंप! बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याची शक्यता

IND vs ENG ECB Changes Start Timing for Rescheduled Birmingham test इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
cricket

IND vs ENG : मोठी बातमी..! लक्षवेधी कसोटी सामन्यात बदल; इंग्लंड क्रिकेट बोर्डानं…

Chandrakant Khaires reaction after the meeting at Sena Bhavan इम्तियाज जलील औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला
Aurangabad

Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA