स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- २०१८ जाहीर

१. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (Asst Audit Officer) – भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

२. सहायक लेखा अधिकारी Asst Accounts Officer – भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

३. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – केंद्रीय सचिवालय सेवा

४. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – इंटेलिजन्स ब्युरो

५. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – रेल्वे मंत्रालय

६. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

७. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – आर्म्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर

८. सहायक Assistant – इतर मंत्रालय / विभाग / संस्था

९. सहायक Assistant – इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१०. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – इतर मंत्रालय / विभाग / संस्था

११. सहायक Assistant – इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१२. सहायक/अधीक्षक (Assistant/Superintendent) – इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१३. आयकर निरीक्षक Income Tax Inspector – CBDT

१४. निरीक्षक. केंद्रीय अबकारी शुल्क (Inspector Central Excise) -CBEC

१५. निरीक्षक (Preventive Officer) – CBEC

१६. निरीक्षक (Examiner) – CBEC

१७. सहायक अंमलबजावणी अधिकारी Assistant Enforcement Officer – सक्त अंमलबजावणी संचालनालय

१८. उप निरीक्षक Sub Inspector – केंद्रीय गुप्तचर विभाग

१९. डाक निरीक्षक (Inspector Posts) – डाक विभाग

२०. विभागीय लेखापाल (Divisional Accountant) – कॅग अंतर्गत कार्यालये

२१. निरीक्षक (Inspector) – केंद्रीय अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग

२२. उप निरीक्षक Sub Inspector – राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)

२३. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी Junior Statastical Officer – सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

२४. लेखापरीक्षक (Auditor) – कॅग अंतर्गत कार्यालये

२५. लेखापरीक्षक (Auditor) – CGDA

२६. लेखापरीक्षक (Auditor) – इतर मंत्रालय / विभाग

२७. लेखापाल Accountant – कॅग अंतर्गत कार्यालये

२८. लेखापाल/कनिष्ठ लेखापाल Accountant /Jr. Accountant – इतर मंत्रालय / विभाग

२९. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/वरिष्ठ लिपिक Senior Secretariat Assistant/Upper Division Clerks – केंद्रीय शासकीय कार्यालये

३०. टॅक्स असिस्टंट – CBDT

३१. टॅक्स असिस्टंट – CBEC

३२. उपनिरीक्षक Sub Inspector – केंद्रीय अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग

३३. वरिष्ठ लिपिक Upper Division Clerks – संरक्षण मंत्रालय MOD

पात्रता-

🔅 पद क्र. १ व २ साठी शैक्षणिक पात्रता-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. सी.ए., कंपनी सेक्रेटरी, एम.कॉम. आदींना प्राधान्य

🔅 पद क्र. २३ साठी शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी . शिवाय१२ वी मध्ये गणित विषयात ६०% गुण. सांख्यिकी विषयातील पदवीधर

🔅 इतर सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करु शकतात

🔅 वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 पद क्र. – १, २, ४, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, २०, २२ करिता- ३० वर्षे

🔅 पद क्र. – 3, ५, ६, ७, ९, १८ करिता- २० ते ३० वर्षे

🔅 पद क्र. – २१, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३२, ३३ करिता- १८ ते २७ वर्षे

🔅 पद क्र. – ८, १९, करिता- १८ ते ३० वर्षे

🔅 पद क्र. – २३ करिता- ३२ वर्षे

🔅 पद क्र. ३१ करिता- २० ते २७ वर्षे

परीक्षा 

👉 सतर-१ – संगणकाधारित परीक्षा- २५ जुलै २०१८ – २० ऑगस्ट २०१८

👉 सतर-२ – संगणकाधारित परीक्षा

👉 सतर-३ – लेखी परीक्षा (वर्णनात्मक)

👉 सतर-४ – संगणक कौशल्य चाचणी/कागदपत्रांची पडताळणी

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला, जळगाव, अहमदनगर, अलिबाग, पणजी

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जून २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/t8J9H4

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/De2Gd3