जिल्हाधिकारी बनले विघ्नहर्ता गणेशमुर्तीकार

अकोला / सचिन मुर्तडकर : गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शाडू मातीच्या गणपतीची मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले आहे. याबाबत जनसामान्यामध्ये जनजागृती व्हावी, याकरीता जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यशाळा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वत: शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. मूर्ती तयार करतांना एकाग्र होवून जिल्हाधिकारी हे … Continue reading जिल्हाधिकारी बनले विघ्नहर्ता गणेशमुर्तीकार