fbpx

बाबासाहेबांच समतेचं स्वप्न साकारण्याचं काम आम्ही करतोय – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा –  ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेलं संविधान यामुळेच भारत जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो. आम्ही त्यांच्या विचारावरच राज्यकारभार चालवत असून बाबासाहेबांचं समतेचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर बोलताना व्यक्त केल.

बाबासाहेबांनी पाहिलेलं समतेचं स्वप्न साकारण्याचं काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करत आहोत. शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्या दिशेनं सरकारचं कामदेखील सुरू आहे. असही त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय ; राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र नाही – प्रकाश आंबेडकर

1 Comment

Click here to post a comment