मंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही

मंदसौर : मध्यप्रदेशातील मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आला होता.बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनीकेली आहे.या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहाण्याचा अधिकारच नाही, असं … Continue reading मंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही