दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीसाठी सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पालक सचिवांनी जिल्हा दौरे करुन २१ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Loading...

दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.Loading…


Loading…

Loading...