मराठा समाजाच्या मागण्यावर मुख्यमंत्र्यांचे लेखी निवेदन आले;वाचा काय आहे निवेदन

मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या विराट मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने नमते घेत मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र ह्या मागण्या मान्य करत असताना सरकारने कोणतेही लेखी आश्वासन दिले नसल्याने पुन्हा एकदा ‘शेतकरी संपा’ची पुनरावृत्ती होते कि काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आज आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांचे लेखी निवेदन पोस्ट केले आहे.

 

cm nivedncm nivedn 1