‘क्या हुआ तेरा वादा’मधून मुख्यमंत्र्यांना सवाल; पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमधील धनगर समाज मेळाव्यात रविवारी भाजपने निवडणुकी आधी दिलेल्या धनगर आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर चक्क ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं भर सभेत वाजवल गेलं. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र याच गाण्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि भाजप सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची नावे लिहित अनेक पोस्टर्स सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आली आहेत.

 

You might also like
Comments
Loading...