मराठा आरक्षण : वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत – मुख्यमंत्री

सोलापूर : पंढरीच्या वारीत हिंसा घडविण्याचा कट होता. लाखो वारकऱ्यांच्या हितासाठी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तसेच वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. … Continue reading मराठा आरक्षण : वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत – मुख्यमंत्री