दुष्काळाबाबतचा अहवाल लवकरचं सादर करू, केंद्रीय पथकाचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

टीम महाराष्ट्र देशा- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. केंद्राला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यात येईल असे पथकाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधताना गावातील चाऱ्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी, पीकविमा आदींची माहिती घेतली.

राज्यातल्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळानं औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अहमदनगर ,सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. तसेच सांगली, सातारा आणि पुणे जिल्हा बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी या पथकाने केली.

मुख्यमंत्री, जानकर, मुंडे आज एकाच मंचावर; सदाभाऊ करणार शक्तीप्रदर्शन

Rohan Deshmukh

म्हणून रस्त्यावर लघुशंका करावी लागली – राम शिंदे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...