राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये राडा

टीम महाराष्ट्र देशा : पुणे विद्यापीठाच्या नाशिक कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली आहे.वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे अनेक विद्यार्थी एम लॉ या विषयात नापास झाले झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत ए.बी.वी.पी.च्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रात आंदोलन केले. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गोंधळ घातला.

यांचेच सरकार असूनही आंदोलनाचे नाटक कशाला? असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.एबीव्हीपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ सुरु केला होता. परंतु सरकारवाडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर मोठी हाणामारी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Loading...

दरम्यान, एबीव्हीपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील भांडणात विद्यार्थ्यांचा प्रश्न बाजूला राहिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या आंदोलनासाठी परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी