मुंबई : लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कायदेभंगाचा इशारा दिला होता. यावरून आज त्यांनी सरकारला ‘लोकलने प्रवास केल्यावर कोरोना होतो आणि बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का?’ असा प्रश्न विचारत लोकल प्रवास केला.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेले, अशोक चव्हाण पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
- मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आज राज्यातील पहिला जिल्हा बंद, सरकारचं घालणार श्राद्ध
- मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, मनसेसैनिकांनी लोकलने प्रवास केलाच…
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- वाचाळ कंगना पुन्हा बरळली, शेतकऱ्यांची तुलना केली दहशतवाद्यांशी