नागपूर : महाराष्ट्रातील निर्बंध आता पूर्णपणे उठवले आहेत. त्यामुळे आजचा गुडीपाडव्याच्या सण सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यांच्या नागपुरतल्या घरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत केलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, जरी राज्यात निर्बंध मुक्ती झाली असली. तरी देखील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे कि, मास्क न घालणं म्हणजे संकटाला आवाहन देण्यासारखं आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
महत्वाच्या बातम्या –