शहरांना दुध आंदोलनाची झळ ; उद्यापासून पुण्यात चितळेही बंद ?

टीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, दुधाला पाच अनुदान द्याव, दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करावं या मागण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने … Continue reading शहरांना दुध आंदोलनाची झळ ; उद्यापासून पुण्यात चितळेही बंद ?