मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्यावर एका युवतीने बलात्काराचे आरोप लावले होते. ते आरोप मागे घेत मी हे चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून केले असल्याचा दावा तिनं केलाय.
यासंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणाचं उदाहरण यावेळी चित्रा वाघ यांनी दिलं. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाऊ असं आवाहन चित्रा वाघ यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या: